एक शाळा जेथे अनेक पिढ्या आपले माध्यमिक शिक्षण पुर्ण करून पुढे गेल्या आणि त्यांनी आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत ठसा उमटवला .
डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय ही देवगावमधील माध्यमिक शिक्षण संस्था आहे. या शाळेमुळे देवगाव आणि पंचक्रोशीतील शेकडो मुलांना आपल्या परिसरातच गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. येथे इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण घेता येते. सुरुवातीला लोकसहभागातून सुरु झालेली ही विनाअनुदानित संस्था पुढे जाऊन अनुदानित झाली आणि संस्थेच्या विकासाला मोठा हातभार लागला.
एक शाळा जेथे अनेक पिढ्या आपले माध्यमिक शिक्षण पुर्ण करून पुढे गेल्या आणि त्यांनी आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत ठसा उमटवला .